नवउद्योजकांचा आधारस्तंभ – देआसरा



जीवनात यश त्यानांच मिळते जे चिकाटीने कार्यरत असतातआपल्यात असलेले कौशल्य जाणून सातत्याने जो वाटचाल करतो त्यालाच यशमिळतेदत्तात्रय  स्नेहल बागडे हे याचे एक उत्तम उदाहरणया जोडलंप्याला जेव्हा त्यांच्या पहिला बाळाची गोड बातमी कळली तेव्हा एकआर्थिक  संकट त्यांच्यावर कोसळलेआपल्यात असलेले कौशल्य जाणून गृहिणी असलेल्या स्नेहल यांनी पतीला हातभार लावण्यास सुरवातकेली त्यातूनच एक नवीन उद्योजिका जन्माला आलीपती पत्नी दोघांनी मित्राच्या पेंटिंग व्यवसायात सामील होऊन सुशोभित वस्तू तयारकरण्यास सुरवात केलीकाही काळानंतर त्यांना अधिक भांडवलाची गरज भासू लागलीत्यावेळी त्यांनी देआसराकडेधाव घेतलीआज ते एकयशस्वीरित्या आपला व्यवसाय करत आहेत.
मार्केटिंग  कस्टम रिलेशन्स मध्ये शिक्षण घेतलेल्या आदित्य काळेने स्वतःचे स्नॅक्स सेंटर सुरु करायचे ठरवलेव्यवसाय चालवण्यासाठीलागणाऱ्या कर्जाचे योग्य नियोजन  केल्याने आदित्य कर्जाची वेळेवर फेड करू शकत नव्हताआदित्यची ही परिस्थिती समजून घेऊनदेआसराने त्याचा योग्यरित्या व्यवसायाचा आराखडा  बँकेचे कागदपत्रे बनवलेआता आदित्य यशस्वीपणे वायसाय करत आहे  कर्जाचीपरतफेड योग्य वेळेस चालू आहे.
वाणिज्य शाखेत शिक्षान घेतलेल्या चैत्राली यांनी लग्नानंतर घरूनच ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु केला  त्याच बरोबर घरून डबे देण्याचे कामहीसुरु केलेलं.
थोड्यच दिवसात त्यांनी स्वतःची फूड व्हॅन सुरु केलीत्यासाठी लागणाऱ्या सर्व योजनेसाठी देआसराने त्यांना मार्गदर्शन दिले.               
             अशा अनेक नव उद्योजकांना व्यवसाय उभा करण्यासाठी  तो वाढवण्यासाठी देआसरा फाउंडेशन मार्गदर्शक म्हणून काम करत आहे.देशातील वाढत्या बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊनरोजगार वाढवण्याच्या हेतूने डॉआनंद देशपांडे यांनी देआसरा फाउंडेशनची स्थापना केलीआहेनव्याने उद्योग चालू करणाऱ्या उद्योजकांसाठी देआसरा ही खऱ्या अर्थाने आसरा देणारी संस्था झालीआहेया फाउंडेशनचे ध्येय २०२०पर्यंत कमीतकमी एक लाख रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने  25,000  उद्योगांना त्यांचे व्यवसाय सुरू करणेत्यांचे व्यवस्थापन करणे आणिवाढविण्यासाठी सक्षम करणेअसे ध्येय समोर ठेवले आहेप्रज्ञा गोडबोले या फाउंडेशनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी असून देआसराच्याकार्यकारी टीममध्ये पूर्वी नामांकित बँकिंग आणि सरकारी वित्तीय संस्थांमध्ये काम करून समृद्ध अनुभव असलेले लोक कार्यरत आहेत.
                ना नफा ना तोटा या तत्वावर या संस्थेचे कामकाज चालू असून उद्योजकांना एक समर्पित व्यवसाय सुविधा उपलब्ध करून देतेज्याला उद्योगमित्र म्हणले जातेजो व्यवसायासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करतो आणि निरंतर यशस्वीतेची खात्री देतोदेआसरा व्यवसाय मालकांसाठी एक सक्षम व्यासपीठ तयार करून देते यातून ते व्यवसायाची ओळखत्यातील चढ उतारव्यवसायाला असलेली बाजारपेठ याचीसर्व माहिती नव उद्योजकाला देण्यात येतेव्यवसाय सुरु झाल्यावरदेखील उद्योगमित्र हा नवउद्योजकाबरोबर असतोव्यवसायात येणाऱ्या प्रत्येकअडीअडचणीला देअसरा कायम उद्योजकाच्या पाठीशी ठाम पणे उभे असतेनव्याने व्यवसाय करणे हे अगदी ध्येर्याचेकाम आहेव्यवसायातआपण यशस्वी होऊ काहा व्यवसाय आपल्याला योग्यरीत्या चालवता येईल काअसे अनेक प्रश्न नवीन व्यवसाय चालू करताना प्रत्येकाच्यामनात येतातत्यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याआधी उद्योजकांना व्यवसायासंबंधी विविध प्रकारची मदत  माहिती दिली जाते
                  उद्योजकता वाढवणेउद्योजकांना व्यवसाय चालवणे सोपे करणे हे ध्येय ठेऊनच देअसरा कार्यरत आहेबेरोजगारीची मोठी समस्यासोडवण्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे आहेत्यासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणारे उद्योजक घडवायला हवेतया उद्येशानेफाउंडेशनची निर्मिती झालीसहजपणे ग्राहकांशी जोडण्यासाठीत्यांचे उत्पादन / सेवा बाजारात आणणेव्यवहार करणे आणि दैनंदिन व्यवसायकार्यप्रणाली व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम करते.

Comments

Popular posts from this blog

Customers feedback is most important in business: Mrs Zelam Chaubal.

Jaquar Group celebrates the spirit of design by launching Design Confab

Pune Fashion Week – The Fashion Finale of 2017